
आमच्या विषयी
आम्ही आपल्या व्यवसायाच्या यशासाठी सोशल मीडिया मार्केटिंगचे परफेक्ट डिजिटल सोल्यूशन घेऊन आलो आहोत .आपल्या व्यवसायाच्या ऑनलाइन यशाची गॅरंटी.तुमच्या डिजिटल गरजांसाठीचे संपूर्ण समाधान.
-
आपच्या सोशल मीडिया मार्केटींग सेवा.
*लोगो डिझाईन* *सोशल मीडिया बॅनर पोस्टर* *फेसबुक ॲड्स* *इंस्टाग्राम ॲड्स* * सोशल मीडिया पेज हँडलिंग * *गूगल ॲड्स* *ग्राफिक डिझाईनिंग* *ऑटोरिक्षा ॲड्स* *इव्हेंट मॅनेजमेंट*
-
आमचे पॅकेजस.
1)बेसिक 2)स्टॅंडर्ड 3)प्रीमियम 4)अर्ध वार्षिक 5)वार्षिक
-
आमची विस्तृत सेवा क्षेत्रे
1)ऑटोमोबाईल डीलरशिप 2)ज्वेलर्स शोरूम. 3)हॉस्पिटल्स 4)शैक्षणिक संस्था. 5)जिम्स 6)रेड़ीमेड /इलेक्ट्रॉनिक शोरूम्स 7)सुपर शॉप्स. 8)रिअल इस्टेट.

सोशल मीडिया मार्केटिंगचे महत्व, व गरज.
सोशल मीडिया मार्केटिंग हा आधुनिक व्यवसायांसाठी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि स्पर्धात्मक बाजारात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहे.
Get startedआम्ही तुमच्या व्यवसायाला डिजिटल युगात यशस्वी होण्यासाठी मदत करणारे पार्टनर आहोत. आमचा सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये अनुभव असलेला तज्ज्ञांचा संघ तुमच्यासाठी खास मोहीमा तयार करतो.
कमी खर्चात जास्त परिणामकारक मार्केटिंगसाठी तुमचा ब्रँड आणि तुमच्या ग्राहकांमध्ये विश्वासार्हता तयार करून विक्री वाढवण्यासाठी आम्ही आहोत.ब्रँड बिल्डिंग,ग्राहक सहभाग: वाढता ROI
-
सोशल मीडिया मार्केटिंग कशासाठी?
विशिष्ट टार्गेट ऑडियन्स: वयोगट, स्थान, आवडीनिवड यावर आधारित योग्य ग्राहकांना लक्ष्य करता येत असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात सोशल मीडिया मार्केटिंग द्वारे आपला व्यवसाय वाढविणे शक्य होते
-
विस्तृत सेवा.
सोशल मीडिया अकाउंट मॅनेजमेंट कंटेंट क्रिएशन: पेड जाहिराती व्यवस्थापन डिजिटल स्ट्रॅटेजी प्लॅनिंग:
Latest Works
-
Social Media Marketing
Social Media Marketing
-
Wedding invitation vdo
Wedding invitation vdo
-
Logo Desigining
3D logo
आमच्या सेवेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची व ब्रँडची लोकप्रियता वाढवा.
